Anubhav Sureshcha
Monday, 16 May 2011
Nam
आलो मी ब्लॉग च्या दुनियेत,
करितो लिखाणास सुरुवात,
विनंती जग नियंत्याला,
ठेवा सगळ्यांना सुखात.
जर आणाल नाम मुखात,
आणि खडीसाखर वाणीत,
निश्चित येईल गोडवा,
जो असतो उसात.
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment