माणसाला सर्व प्रथम प्रश्न पडतो मी कोण, जर मागोवा घेतला तर या मी ला एक नाव असते आणि त्या नावामुळे तो इतराना ओळखू येतो, इतर त्याला जाणतात. संत साहित्यात मी ला स्थान नाही, मी, माझे हे संतानी त्यागले.
खरे सांगू मी म्हटले कि ओळख पटते आणि इतरांना आपली माहिती कळते
म्हणूनच हा मी कोण हे सांगण्याचा प्रयास
No comments:
Post a Comment